Indian Bank Bharti 2025: इंडियन बँकेत 171 जागांसाठी भरती

Indian Bank Bharti 2025

Indian Bank Bharti 2025. इंडियन बँक ही 1907 मध्ये स्थापन झालेली आणि चेन्नई, भारत येथे मुख्यालय आसलेली भारतीय सरकारी मालकीची वित्तीय कंपनी आहे. (Indian Bank bharti 2025) 171 ऑफिसर पदांच्या जागा सुटल्या आहेत. ही माहिती आपल्या मित्रांना लवकरात लवकर पाठवा अधिक माहिती साठी पुढील जाहिरात पहा.

जाहिरात क्र.: नमूद नाही

Total: 171 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1स्पेशलिस्ट ऑफिसर171
Total 171

शैक्षणिक पात्रता:  पदवीधर/ पदव्युत्तर पदवी/ B.E/ B.Tech/CA/M.Sc/ MBA/ PGDM/ MCA/MS/ ICSI  , 03/05/06/08 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 सप्टेंबर 2025 रोजी 31/33/36 वर्षापर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: जनरल /ओबीसी /EWS: 1000/- [SC/ST/PWD: 175/-]

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

महत्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीक: 13 ऑक्टोबर 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
Indian Bank Bharti 2025

महत्वाच्या लिंक्स:

जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
इतर माहिती अपडेट येथे क्लिक करा

टीप.:

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेयर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल . आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल आशाच अपडेट पाहण्यासाठी भरती पहा या आपल्या वेबसाइड ला रोज भेट देत जा.

Leave a Comment